Jump to content

चिक्कु जुस्

विकिबुक्स कडून

आरोग्यदायी आहार असणे आज खूप गरजेचे आहे.रोजच्या आहारात निदान कमीत कमी एक फळ नक्कीच सामील करावे.उन्हाळ्यात थंड पेय पिली जातात त्यात सामान्यतः फळांचे रस असतात.सर्वप्रथम ताजे चिक्कू घ्या.त्याला स्वछ पाण्यात धुवून घ्या.त्याची साल काढून काप करा.फळातील बीजे वेगळी करून ते काप,दूध,साखर मिक्सर च्या भांड्यात घेऊन ग्राइंड करून घ्या.अस्या फद्धतीने चविस्ट व आरोग्यदायी रसाचा आनंद घ्या.