गवती चहा
Jump to navigation
Jump to search
गवती चहा
साहित्य - एक कप पाणी., चहाची पावडर. गवती चहाची वनस्पतीची पाने, साखर, दूध, गॅस इ.
प्रक्रिया - चहाच्या भांड्यात एक कप पाणी गरम करत ठेवा. ते गरम होत असताना चहाची पूड टाका. यांनतर गवती चहाच्या वनस्पतीची पाने कट करून टाका, ती पाने या गरम पाण्यात चांगली उकळवा. साखर टाका. पूर्ण एकजीव झाल्यावर दूध टाका. मस्त गवती चहाची चव जीभेवर रेंगाळेल पण घशालाही चांगला शेक बसेल.