कैरीचे लोणचे
Appearance
| कैरीचे लोणचे | |
|---|---|
| वेळ | ३० मिनिटे |
| काठीण्य पातळी | |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
कैरीचे लोणचे हा एक खाद्यपदार्थ आहे. भोजनातील रुची वाढविण्यासाठी याचे सेवन केले जाते. भारताच्या विविध प्रांतात कैरीचे लोणचे केले जाते.[१]
- ↑ author/lokmat-news-network (2021-06-10). "ही रेसिपी ट्राय करा, कैरीचे लोणचे होईल अधिक चटकदार". Lokmat. 2021-06-12 रोजी पाहिले.