ओल्या हळदीचे लोणचे
Appearance
ओल्या हळदीचे लोणचे हा भोजनातील एक पदार्थ आहे. भोजनात रुचिवैचित्र्य यावे यासाठी लोणचे भोजनात खाल्ले जाते. ओल्या हळदीचे लोणचे आरोग्यासाठी उपकारक मानले जाते.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
गुणधर्म
[संपादन]हळद ही आरोग्यासाठी उपकारक मानली जाते. जखमेवर लावण्यासाठी हळदीचा वापर होतो. जंतुनाशक तसेच अन्नपचन करणारी म्हणून हळद बहुगुणी मानली जाते.[२]
संदर्भ
[संपादन]- ↑ "आरोग्यदायी आहार : ओल्या हळदीचे लोणचे". Loksatta. 2019-11-26. 2021-06-12 रोजी पाहिले.
- ↑ Marathi, TV9 (2020-12-22). "बहुगुणकारी 'कच्ची हळद', शरीराला 'या' गंभीर आजारांपासून ठेवले दूर!". TV9 Marathi. 2021-06-12 रोजी पाहिले.