आलू पराठा
Appearance
| आलू पराठा | |
|---|---|
| वेळ | ३० मिनिटे |
| काठीण्य पातळी | |
आलू पराठा हा खाद्यपदार्थ उत्तर भारतात विशेषतः प्रचलित आहे. गव्हाच्या पोळीत उकडलेल्या बटाट्याचे तिखट, मीठ, जिरे इ. घालून केलेले सारण भरून हा पदार्थ तयार केला जातो.
साहित्य
[संपादन]- गव्हाचे पीठ
- मीठ
- हिरवी मिरची
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- उकडून कुस्करून घेतलेला बटाटा
- पाणी