आम्रखंड

विकिबुक्स कडून

आम्रखंड हा आमरसश्रीखंड यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून तयार केलेला खाद्यपदार्थ आहे. यात आंब्याचा रस हा बहुतेक हापूस आंब्याचा असतो.