बेसन लाडू

विकिबुक्स कडून
(Ladu पासून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

बेसन लाडू सगळ्यात आधी वाटीभर बेसन घेणे. नंतर कढईत साजूक तूप घेणे . मग ते कढईत लालसर भाजून घेणे . जेवढे बेसन तेवढीच पिठी साखर घेणे . बेसन थंड झाल्यावर त्यात साखर मिक्स करणे . त्यानंतर त्याचे छोटे लाडू वळा. चविष्ट व सुंदर लाडू तयार .