महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/शब्दावली/कृषिशास्त्र-परिभाषा-कोश
कृषिशास्त्र-परिभाषा-कोश[संपादन]
स्वरूप[संपादन]
ह्या कोशात कृषिशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत. [भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]
प्रकाशनाचे तपशील[संपादन]
- कृषिशास्त्र-परिभाषा-कोश; कृषिशास्त्र-परिभाषा-समिती; १९८३ (पु.मु. १९८७);भाषासंचालनालय; मुंबई