शाळा

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हराळवाडी हे आहे. माझी शाळा मला फार आवडते. ती अतिशय दुर्गम भागात वसलेली आहे. परंतु त्या शाळेंनी अनेक नामवंत विद्यार्थी घडविले आहेत.