वेदातील कवी
Jump to navigation
Jump to search
प्राचीन भारतीय वाङ्मयीन इतिहासाची सुरुवात वैदिक संहितांनी झाली. त्यापैकी ऋग्वेदातील सूक्तकर्त्यांचा उल्लेख कवी म्हणून करणे योग्य ठरेल. वेगाने वाहणाऱ्या नद्या म्हणजे एकमेकींना चाटणाऱ्या गायी अश्या उपमांवरून या गोष्टीचा अंदाज येतो.