विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/1
Appearance
(विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/आमाआका/1 पासून पुनर्निर्देशित)
कवीला र्हस्व-दीर्घाच्या बाबतीत पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना शुद्धलेखनाचे नियम काटेकोरपणे पाळणे शक्य नसल्यास तेवढ्यापुरती मोकळीक असते.