Jump to content

मोहरी

विकिबुक्स कडून

मोहरी एक मसाला म्हणून वापरले जाणारे बी आहे. ह्या काळे आणि गोल दाणे फोडणीत आणि लोणाच्यामध्ये प्रामुख्याने वापरले जातात. शिवाय ह्यांचे तेल सुद्धा स्वयंपाकात वापरले जाते.