दिंडी

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

दिंडी हा शब्द दिंडी दरवाजा , प्रवेशद्वार यावरून आला असावा असे काही तज्ञांचे मत आहे. वारीतील वारकऱ्यांच्या लहान गटाला दिंडी म्हणतात. हातात भगवी पताका घेवून पायी चालणाऱ्या या गटाचे नेतृत्व वीणेकरी करत असतो. प्रत्येक दिंडीत प्रमुख वीणेकरी, टाळकरी,पताकाधारी , तुळशीवृंदावन घेणाऱ्या स्त्रीया यांची रचना ठरलेली असते.