कविता

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

माणस हि झाडांच्या अवयवासारखी असतात.

काही फांदीसारखी,

जास्त जोर दिला तर तुटणारी....

काही पानांसारखी,

अर्ध्यावर साथ सोडणारी...

काही काट्यासारखी,

सोबत असून टोचत राहणारी...

आणि

काही मुळांसारखी असतात.

जी न दिसता सुरुवातीपासून

शेवटपर्यंत साथ देणारी..........