सदस्य:श्रीहरि~mrwikibooks

विकिबुक्स कडून

नमस्कार मंडळी,

मी मराठी विकिपीडियाचा व मराठी विक्शनरीचा एक प्रबंधक आहे. अर्थात त्याही पूर्वीपासून मी मराठी विकिबुक्सवर योगदान केलेले असून मराठी विकिबुक्सवर सुरूवातीला मी Shreehari या इंग्रजी नावाने खाते उघडून श्रीमद्‌भगवद्‌गीता (मूळ श्लोक, संदर्भित अन्वयार्थ आणि अर्थ यासह) हा अतिमहत्त्वाचा ग्रंथराज येथे आणू शकलो याचे मला निरतिशय समाधान आहे. इथल्याप्रमाणे इतरत्र अनेक ठिकाणी काम करत सवड मिळेल त्याप्रमाणे पुढेही विकिबुक्ससाठी भरीव योगदान करत राहायचा मानस आहे.

  तुमच्या सर्व शुभकार्यांना शुभेच्छा.

श्रीहरि १३:०१, १३ December २००७ (UTC)