शांती पर्व
Wikibooks कडून
वाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ती चारी साधियेल्या ॥ १ ॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥ ४ ॥
-- २ --
चहू वेदी जाण साही(षट्)शास्त्री कारण ।
अठराही पुराणे हरिसी गाती ॥ १ ॥
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।ठळक मजकूर