एलआयसी

Wikibooks कडून

भारतीय जीवन वीमा निगम

ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असून, भारत सरकारच्या अखत्यारीत आहे

[संपादन] स्थापना

लोकसभेत १९ जून १९५६ रोजी पारित झालेल्या भारतीय विमा कायद्यानुसार, १ सप्टेंबर १९५६ रोजी २४५ खाजगी जीवन विमा कंपन्या एकत्र करून भारतीय जीवन विमा निगम ची स्थापना करण्यात आली ही भारतातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी आहे. मुंबईस्थित मुख्य कार्यालय असणारी एलआयसी भारत सरकारच्या मालकीची असणारी देशातील सर्वात मोठी गुंतवणूकदारदेखील आहे.

वैयक्‍तिक साधने